close

Large Call to Action Headline

img

सावंतवाडी, सिंधुदुर्ग - ४१६ ५१०

img

7507715257

img

aashirwadent1993@gmail.com

img

www.aashirwadent.in

💻 E-सेवा केंद्र

सर्व डिजिटल सेवा – एका छताखाली

आमच्या केंद्रामध्ये विविध ऑनलाइन सेवा, वाहन विमा तसेच वाहन विषयक इतर सेवा जलद, सुरक्षित व विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात.

आजच भेट द्या आणि वेळ व मेहनत वाचवा.

img
img

💻 सेवा केंद्र का उपयुक्त आहे?

1️⃣ सरकारच्या सर्व सेवा – एका ठिकाणी

आधार, पॅन, ई श्रम, पासपोर्ट व इतर.

2️⃣ जलद, सुरक्षित व पारदर्शक सेवा

ऑनलाइन डिजिटल कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया.

3️⃣ डिजिटल इंडिया – डिजिटल महाराष्ट्र

ग्रामीण व शहरी भागासाठी डिजिटल सेवांचा

4️⃣ तुमचा विश्वासू सेवा भागीदार

अनुभवी ऑपरेटर व योग्य मार्गदर्शन.

5️⃣ घरबसल्या सरकारी कामांची सोय

मोबाईल तसेच इमेल द्वारे कागदपत्रे पोचवण्याची सोय

6️⃣ वेळेची बचत – त्रासमुक्त सेवा

रांगेत उभे राहायची गरज नाही, आम्ही करतो संपूर्ण प्रक्रिया.

7️⃣ नागरिकासाठी डिजिटल सुविधा

शेतकरी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा

8️⃣ विश्वास, पारदर्शकता आणि तत्पर सेवा

प्रत्येक अर्ज अधिकृत पोर्टलवरून आणि नियमांनुसार.

💻 आमच्या सेवा

सरकारी व डिजिटल सेवा – एका छताखाली

img

आधार कार्ड सेवा

‣ आधार - पॅन कार्ड लिंक करणे ‣ प्लास्टिक आधारकार्ड ‣ आधार प्रिंट व डाउनलोड

img

पॅन कार्ड सेवा

‣ नवीन पॅन कार्ड अर्ज ‣ पॅन अपडेट / दुरुस्ती ‣ हरवलेले पॅन कार्ड स्टेटस तपासणी

img

पासपोर्ट सेवा

‣ नवीन पासपोर्ट अर्ज ‣ पासपोर्ट रिनिव्हल ‣ हरवलेला पासपोर्ट साठी प्रक्रिया

img

इतर डिजिटल सेवा

‣ डिजिटल स्वाक्षरि ‣ EPFO विषयक सेवा ‣ बायोडाटा बनवणे ‣ मतदान कार्ड

img

शासकीय योजना सेवा

‣ प्रधानमंत्री आवास योजना, ‣ उज्ज्वला योजना ‣ आयुष्मान भारत योजना ‣ किसान सन्मान निधी ‣ विविध शासकीय अनुदान योजना

img

आपले सरकार पोर्टल सेवा

‣ नवीन नोंदणी ‣ लॉगिन व अर्ज सबमिशन ‣ डॉक्युमेंट अपलोड ‣ अर्जाची स्थिती तपासणे

img

डिजिटल व ऑनलाइन सेवा

‣ ऑनलाईन फॉर्म भरणे ‣ झेरॉक्स, स्कॅन, प्रिंट ‣ ई-मेल व डॉक्युमेंट अपलोड ‣ पासपोर्ट फोटो व डॉक्युमेंट तयारी

img

वाहन विषयक सेवा

‣ दुचाकी वाहन विमा ‣ रोड साईड असिस्टंट ‣ वाहन परवाना ‣ वाहन मालकी हस्तांतरण

img

व्यवसाय विषयक सेवा

‣ UDYAM नोंदणी ‣ बिलिंग सोफ्टवेअर ‣ वेबसाईट डिजायनिंग ‣ Whatsappp Automation

img

💻 आमच्याबद्दल

सेवा केंद्र म्हणजे काय?

सेवा केंद्र हे महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या विविध डिजिटल सेवांसाठी अधिकृत सेवा केंद्र आहे. आम्ही सामान्य नागरिकांना सरकारी कागदपत्रे, प्रमाणपत्रे, ऑनलाइन अर्ज, बिल भरणे व इतर डिजिटल सेवा सुलभपणे उपलब्ध करून देतो.

आमचे उद्दिष्ट –

✔ नागरिकांचा वेळ वाचवणे ✔ सरकारी प्रक्रिया सोपी करणे ✔ पारदर्शक व विश्वासार्ह सेवा देणे

💻

आम्हालाच का निवडावे?

✔ अधिकृत व विश्वासार्ह सेवा ✔ अनुभवी व प्रशिक्षित ऑपरेटर ✔ जलद व अचूक प्रक्रिया ✔ वाजवी दर व पारदर्शक शुल्क ✔ सर्व सेवा एका ठिकाणी ✔ नागरिकांसाठी सोपी प्रक्रिया

img
img

100

शहरे

500

गावे

2000

आमचे ग्राहक

300

आमच्या शाखा

img

डिजिटल लॉकर

सोबत इंटिग्रेट

img

आधार

सोबत इंटिग्रेट

img

पे गव इंडिया

सोबत इंटिग्रेट

img

डिजिटली स्वाक्षरी

सहित प्रमाणपत्र

img
img
img
img
img
img
img

सावंतवाडी, सिंधुदुर्ग - ४१६ 510

img

7507715257

img

aashirwadent1993@gmail.com

img

www.aashirwadent.in

कॉपीराइट © 2026-27 E-सेवा केंद्र, सर्व हक्क सुरक्षित.